ब्लाॅग

रोगाच्या प्रादुर्भावाची संभाव्य कारणे जाणून करा उपाययोजना


गेल्या काही दिवसांपासून द्राक्ष विभागामध्ये साधारणपणे रोज पाऊस सुरू आहे. यामुळे बागेमध्ये डाऊनी मिल्ड्यू, करपा, जिवाणूजन्य करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव
दिसतो. नाशिक, सोलापूर, सांगली व कर्नाटक येथील विजापूर भागामध्ये काही ठिकाणी हो समस्या आढळून येते.बागेमध्ये बुरशीनाशकांची फवारणी करूनवी रोगनियंत्रणामध्ये येत नसल्याचे चित्र आहे. महागड्या बुरशीनाशकांचा वापर करून बागेमध्ये रोग पुन्हा तसाच असल्याचे समजते. अन्य रोगापेक्षा डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त बागेत आहे. हा रोगनियंत्रणामध्ये येत नसल्याची ही कारणे असू शकतात.